Pages
- Home
- माझा परिचय
- स्वनिर्मित शैक्षणिक विडियो
- CCRT Delhi
- शालेय अभिलेखे
- आकर्षक रांगोळया
- सहज , सोपे उपक्रम
- इ. १ ली ते ७ वी मूल्यमापनाच्या नोंदी.
- मराठी बालगीते
- महाराष्ट्रातील किल्ले
- खूले रंगमंच
- सामान्यज्ञान
- महाराष्ट्र शासन निर्णय
- आपली संस्कृती
- ५ वी व ८वी शिष्यव्रुत्ती अभ्यासक्रम
- योगासने
- इ १ ली ते ८ वी पाठय पुस्तके
- थोरांची ओळख
- प्रसिद्ध लेख
- शालेय उपक्रम
- ठळक घडामोडी
- रोबोटिक्स कोडींग
Thursday, 15 October 2026
Tuesday, 13 October 2026
शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा सन 2026. 27
भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रीडा निकेतन क्रमांक 83 बी हडपसर काळे बोराटे नगर
आट्यापाट्या क्रीडा प्रकारात शाळेचे घवघवीत यश....
दोन संघांना प्रथम क्रमांक
तर दोन संघांना तृतीय क्रमांक
मिळवून देणाऱ्या सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
- १४ वर्षे मुले - प्रथम
- १४ वर्षे मुली - प्रथम
- १७ वर्षे मुले - तृतीय
- १७ वर्षे मुली - तृतीय
- 💐💐💐💐💐
कु.प्रज्वल बालाजी माने (इ 8वी )याची गोळा फेक मध्ये पुढील फेरीत निवड झाली खूप खूप अभिनंदन 🌹💐
Subscribe to:
Posts (Atom)




