Friday, 17 February 2017

बालमित्र यू टयूब चॅनल विद्यार्थ्यांसाठी खुले

आज जिल्हास्तरीय तंत्रस्नेही कार्यशाळा शासकीय कन्याशाळा नाशिक येथे पार पडली.या कार्यशाळेत *श्रीम.सीमा गायकवाड* सहशिक्षिका धामणगाव ता. येवला  यांच्या *बालमित्र* या शैक्षणिक  यू टयुब चॅनल चे उदघाटन *श्री.सूर्यवंशी साहेब* प्राचार्य विद्या प्राधिकरण नाशिक(डायट) यांच्या हस्ते झाले.प्रसंगी खारके साहेब व जिल्यातील सर्व टेक्नो टिचर्स उपस्थित होते.

1 comment:

  1. मॅडम...खरंच...अप्रतिम channel ..बालमित्रांसाठी उपयुक्त व शिक्षकमित्रांसाठी प्रेरक असे...
    आपला मान उंचवणारा शैक्षणिक प्रवास असाच प्रगतीपथावर जावो.हीच मन:पुर्वक शुभेच्छा..

    ReplyDelete